तुम्ही जाड उशी घेऊन झोपताय ? लवकर सोडा ती सवय नाहीतर होईल गंभीर परिणाम

जाड उशी

झोपताना सर्वात मोठी चूक म्हणजे डोक्याखालील जाड उशी. डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपायची सवय तुम्हालाही आहे का? तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.   झोप म्हटली की कसं आरामदयी वाटते. कदाचित असं कोणीच नसेल की त्याला झोप गरजेची वाटत नाही. झोप तर आपल्या दैनंदिन जीवनाचा मुख्य घटक आहे. झोप पूर्ण नाही झाली की … Read more

जाड उशी घेताय? मग बघा हे परिणाम ….