तुम्ही जाड उशी घेऊन झोपताय ? लवकर सोडा ती सवय नाहीतर होईल गंभीर परिणाम

मानेचा त्रास

जाड उशी ठेवल्याने सतत मानदुखी चालू राहते. याकरिता तुम्ही झोपताना नेहमी लहान उशी किंवा मऊ उशीचा वापर करावा.

खांदा व हात दुखी

जाड उशी घेतल्यामुळे खांद्याची हाडे खेचली जातात. आणि त्यामुळे हातामध्ये दुखण्याचा त्रास सुरू होतो.

मेंदूतील रक्तप्रवाहवर होणारा परिणाम

जाड उशिवर झोपल्यामुळे मेंदूपर्यंत नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळेच केसांनाही योग्य पोषण मिळत नाही.

मानसिक त्रास

झोप खराब झाल्याने तान तणाव वाढतो आणि त्यांत नाव वाढू लागला की दिवसभर काम करण्याची इच्छा होत नाही तसेच अपूर्ण झोपेमुळे मानसिक त्रास वाढतो आणि दिवसभर चिडचिड वाढते.

ऍसिडिटी

झोप अपूर्ण झाल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी वाढू लागते झोप पूर्ण न होण्याचं कारण म्हणजे जाड उशी. म्हणूनच झोपताना जाड उशीचा अधिकाधिक वापर करणे टाळा